Pawan Jury BhilwaraRj
Dhiraj Batade Ahmednagar LscandidateRrp:
.
मी भारताच्या विविध प्रकारच्या समस्यांच्या उपायांसाठी जे पत्र PM आणि CM ला पाठवतो, त्याचे रेकॉर्ड एका रजिस्टर मधे ठेवतो.
.
माझ्यामते प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य आहे की आवश्यक निर्देश पत्राद्वारे PM आणि CM ला पाठवावेत आणि याचे रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवण्यासाठी एक रजिस्टर ठेवावे.