Pawan Jury BhilwaraRj
Information about right to recall police chief in marathi. translated by Dhiraj Batade Rrg.
.
for hindi, please see comment box
Dhiraj Batade Ahmednagar LscandidateRrp:
~RTR SP~
नेता आणि त्यांचे कामगार
पोलींसासोबत चारहात करण्याची हिम्मत करतात आणि त्यांना स्वतः च्या भाऊसाहेंबाकडून फोनवर धमकवतात, आणि पोलीस फोन आल्यावर नेत्यांचे एकतात.
त्याचे प्रमुख कारण हे आहे की, इतर कर्मचारी वर्गा सारखे पोलीसांना सुद्धा त्यांची नोकरी आवडती आहे. भारतात पोलिस निरीक्षक आणि इन्स्पेक्टर इ. यांना नियुक्त करने,काढून टाकने,बढती देने आणि बदली करण्याचा अधिकार राजकीय लोकांकडे आहे.
समाधान = जर जिल्हा पोलिस निरीक्षक ला नौकरीवरुन काढण्याचा अधिकार त्या जिल्ह्यातील नागरिकांना दिला आणि तक्ररांची अंमलबजावनी आणि शिक्षा देण्याचा अधिकार सामान्य नागरिकांची जूरी कड़े असेल तर परिस्थिती पूर्णतः बदलेन.
अंतः जो नागरिक पोलिस प्रशासनात सुधारना आणि पोलिसांना 'भाऊसाहेबांच्या' तावडीतून मुक्त करू इच्छितात त्यांनी राइट टू रिकॉल पोलिस निरीक्षक आणि जूरी सिस्टिम हे कायदे Gazette (भारत राजपत्र) मधे छापन्यात यावे याचा प्रचार केला पाहीजे.
नागरिकांना ही गोष्ट कळली पाहीजे की,देशाच्या प्रशासन व्यवस्थेत कोणताही बदल फ़क्त आणि फ़क्त कायद्यात बदल करुनच येऊ शकतात.