Rahul Mehta Gandhinagar LsCandidate
27-oct . MNS president Shri Raj Thakareji gives EvmBlackGlass demo !!!
KDMC News:
कल्याण परिसरात 12 नोव्हेंबेर, सकाळी मोठी कारवाई कऱण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या भावाच्या घरी अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली.ईडीचे पथक घरात दाखल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी घराची सखोल तपासणी सुरू केली असून, मागील जवळपास 11 तासांपासून विनोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.या कारवाईमुळे मनसे नेते राजू पाटील यांच्या कुटुंबात तसेच स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, ईडीचे अधिकारी अजूनही घरातच तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.
#kalyan #dombivli #mns #RajuPatil #brother #ED #NewsUpdate #kdmcnews