Pawan Jury BhilwaraRj
Dhiraj Batade Ahmednagar LscandidateRrp:
बरेच लोक मला बोललेत की तुझी आर्थिक परिस्थिती नाही निवडणूक लढवण्याची;इतके श्रीमंत लोक आहेत की ते काहीही करू शकत नाहीत तुझ्या एकट्याने काय होईल.
माझे उत्तर - श्रीमंत लोकांना कधीही कोणतीही अडचण येत नाही. सामान्य लोकांनाच प्रत्येक ठिकाणी त्रास होतो. त्यामुळे आपल्यातूनच कोणीतरी पुढे यायला पाहिजे. म्हणून माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.