Pawan Jury BhilwaraRj
Dhiraj Batade Ahmednagar LscandidateRrp:
आज पासून प्रचाराला सुरवात..
ग्रामीण भागात मीडियाचा वापर कमी असल्याने खऱ्या गोष्टी तिथल्या लोकांच्या लक्षात लवकर येतात. फक्त 2-3 मिनिटाच्या चर्चेतच त्यांच्या लक्षात येते की राईट टू रिकॉल/वोट वापसी पासबुक, ज्युरी कोर्ट, अशा कायद्यांची देशाला खूपच गरज आहे. पूर्ण डिटेल सुद्धा सांगण्याची गरज पडत नाही. याउलट टिव्ही, पेपर ची खुराक घेणाऱ्या लोकांना तासन्तास समजून सांगितले तरी ते शंका काढतेत