Rahul Mehta Gandhinagar LsCandidate

From Shailesh Gaikwaed ,
.
सामान्य नागरिक मतदात्याला "gun" ठेवण्याचा अधिकार मिळाला हवा किंवा "gun" प्राप्तीसाठी जे कायदे आहेत ते नमविले पाहिजे नाहीतर देश "बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आणि मिशनरींचा " गुलाम होईल .
.
ISIS एक आतंकवादी संघटन लवकरच पाकिस्तानला ताब्यात घेईल युद्ध करून नव्हे पण क्रांती मार्फत . पाकिस्तान नंतर भरतचा no. असू शकतो .
.
जर चीन ने पाकिस्तान ला शस्त्र दिले तर भारतीय मिलिटरीची भिंत जास्त वेळ टिकू शकणार नाही ,आपल्या कडे केवळ २१ दिवसाचा शस्त्र साठा आहे आणि चीन advance weapons समोर मिलिटरी जास्त काल टिकू शकत नाही . मिलिटरी ची भिंत तोडल्यावर काय मग गल्ली-गल्ली तली मारामारी ,जशी स्य्रिया ,इस्रायेल ,iraq मध्ये चालू आहे आणि यात सर्व सामान्याच मारतात .
.
भारताकडे केवळ २५लाख A K-४७ आहेत आणि पाकिस्तान कडे २ कॅरोड आणि चीन त्यांना अजून बरेच देईल . परिस्तिथी इंग्रजांच्या गुलामी पेक्षा वाईट होऊन जाइल भारत जास्त दिवस टिकू शकणार नाही . हे सर्व होण्या मागे एकच कारण म्हणजे नैसर्गिक संपदा आणि भारतात ती भरपूर आहे , या साठीच सर्वत्र युद्ध चालू आहे .
.
Switzerland या देशामध्ये घर मध्ये gun आणि २४ बुलेट ठेवण्याचा कायदा आहे . हा कायदा आपल्याला लवकरात लवकर हवा ,या कायद्यामुळे दुश्मन आपली territory कब्जामध्ये घेऊ शकणार नाही . आपले २०% लोकसंख्या मारली जाईल ,धरणे ,पोवर प्रोजेक्ट्स destroy केले जातील पण territory कब्जा नाही करू शकणार . काय वाट पाहणार का हे आतंकवादी येणार आणि तुम्हाला मारणार ?
.
पण नागरिकांकडे जर gun नसेल तर हालत १०००० कबुतर एका room मध्ये आणि १०० मांजर ,नाही दार नाही खिडकी . जालियानवाला बाग आठवतोय?तेव्हा जर नागरिकांकडे gun असतीतर इंग्रजांना कत्ले आम नसता करता आला .
.
तर इंडो -पाक युद्ध आणि चीन पाक मदद तर आपण संपणार ,आपले शस्त्र संपले तर नाईलाजाने आपल्याला US /WEST ची मदद घ्यावि लागेल आणि नंतर आपली नैसर्गिक संपदा त्यांच्या ताब्यात जाइल . हे चुकीचे आहे ,आणि आपण US /WEST चे गुलाम होऊन जाऊ .
.
तर नागरिकांनो आपल्या प्रतिनिधींना (आमदार ,खासदार ) यांना sms पाठवा की प्रत्येक परीवारामध्ये gun ठेवण्याचा अधिकार असावा .
.
हा नागरिकांचा अधिकार आहे याला कोणतीही पार्टी सहमत नाही होणार कारण याच्याने जनता पॉवरफुल होईल .या सर्वांवर बहुराष्ट्रीयाचे नियंत्रण आहे ,जागे व्हा !!!!!!
वंदे मातरम